Saturday, September 13, 2025 12:54:49 AM
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे सतलज, चिनाब आणि रावी नद्यांना पूर आला आहे. याशिवाय, सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांमधील पाण्याची पातळीही वाढली आहे. यामुळे पाकिस्तानात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.
Amrita Joshi
2025-09-12 18:47:14
दिन
घन्टा
मिनेट